वय कॅल्क्युलेटर

तुमचे वय calculate करा आणि नोकरी पात्रता तपासा

तुमचे वय

महाराष्ट्र सरकारी नोकरी वय मर्यादा (2026)

परीक्षा / पदकिमान वयकमाल वय (सर्वसाधारण)OBC/SC/ST
MPSC राज्यसेवा193843
महाराष्ट्र पोलीस भरती182833
तलाठी भरती183843
ZP भरती (ग्रामसेवक)183843
MSRTC (ST महामंडळ)183540
बँक (IBPS PO/Clerk)203035
SSC CGL183237
रेल्वे (RRB NTPC)183338
शिक्षक भरती (TET)184045